Thursday, 1 October 2026
PaperSetuERPNewspaper Agency Management
Home/माहिती केंद्र/हॉकर व लाईनमन व्यवस्थापन: हजेरी, कमिशन आणि अचानक सुट्ट्या
मार्गदर्शक लेख•2026-09-25•वाचन वेळ: ५ मिनिटे

हॉकर व लाईनमन व्यवस्थापन: हजेरी, कमिशन आणि अचानक सुट्ट्या

लाईनमन अचानक गैरहजर राहिल्यास नवीन मुलाला रूट कसा द्यायचा आणि पारदर्शक पगारपत्रक कसे ठेवायचे.

१. लाईनमन अचानक गैरहजर राहिल्यास काय करावे?

पहाटेच्या वेळी हॉकर आला नाही की एजन्सी मालकाची मोठी पंचाईत होते. नवीन मुलाला कोणत्या घरात कोणता पेपर टाकायचा हे ठाऊक नसते.

PaperSetu मध्ये एका क्लिकवर संपूर्ण रूट दुसऱ्या मुलाच्या मोबाईलवर ट्रान्सफर करता येतो किंवा छापील शीट देता येते, ज्यामुळे एकही घर चुकत नाही.

२. पारदर्शक कमिशन व पगार पत्रक

प्रत्येक मुलाने महिन्यात किती प्रती वाटल्या, त्याचे कमिशन किती झाले, आणि त्याला उचल (Advance) किती दिली होती, याचा ताळेबंद सिस्टीम स्वतः तयार करते.

संबंधित वैशिष्ट्य

लाईनमन व हॉकर व्यवस्थापन विभाग

पेपरसेतू प्रणालीमध्ये हे वैशिष्ट्य कसे काम करते ते प्रत्यक्ष पहा.

वैशिष्ट्य पहा →

तुमची वर्तमानपत्र एजन्सी आजच डिजिटल करा

७ दिवस विनामूल्य वापरा. कोणत्याही क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही.